तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा..

शिंदखेडा :१६/३/२३

शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात पंचायत धुळे जिल्हा व ग्राहक पंचायत च्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन संपन्न झाला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ होते तर पंचायतचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली…

ADVERTISEMENT

पंचायत चे तालुकाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी प्रास्ताविक केलं..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

प्राध्यापक डागा यांनी ग्राहकांची माहितीचा अधिकार निवडीचा सुरक्षिततेचा मत मांडण्याचा तक्रार निवारणाचा आधी विषयांवर प्रकाश टाकला…

ग्राहक शिक्षणासह वस्तू व सेवेबाबत चौकशी करणे ग्राहकांची कर्तव्य याबाबत त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केलं…

तहसीलदार सपकाळ यांनी ग्राहकांनी वस्तू व सेवा घेताना पक्के बिल घ्यावे असे सांगितलं..

यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत तालुका उपाध्यक्ष रवींद्र ठाकूर माजी सचिव जितेंद्र मेखे अशोक राखेचा संजय पारख छाया पवार जलाल शेख बन्सीलाल वाडीले आदींसह मान्यवर उपस्थित होते ..
यादवराव सावंत तालुका प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज शिंदखेडा

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here