तहसीलदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी..

0
235

नंदुरबार : १९/३/२३

नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या सीमा वरती भागात काल गारपीट व पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी तहसीलदारांनी केली

अवकाळी पावसाने चांगलंच थैमान नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात घातले..

त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय..

कर्मचारी संपावर असले तरी ना तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली…

कांदा पपई टरबूज बाजरी इत्यादी पिकांचं नुकसान झालंय..

त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत…

त्वरित कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून नुकसान भर पैसे शेतकऱ्यांना अदा करावी असे आदेश तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना दिले..

तुम्ही संपावर असला तरी शेतकऱ्यांना संकट काळात आपण मदत करावी ही अपेक्षा आणि व्यक्त केली..

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला…

तात्काळ नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली..

मंडळ अधिकारी मदन कावळे तलाठी प्रल्हाद पाटील रवींद्र भाबड यांच्यासह शेतकरी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते…
नारायण ढोडरे ,नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी, एम.डी .टी.व्ही .न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here