नंदुरबार -३/४/२०२३
सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत पुनर्वसन गांवठाणा अंतर्गत गावांमध्ये प्रकल्पबांधितांना शासनाने वाटप केलेल्या जमिनीचे मोजणी व सिमांकन करण्याकरिता 6’’x 8’’x 30’’ या आकाराचे सिमेंटचे आर.सी.सी. ब्लॉक स्टोन पुरवठा करणे. व 1 x1 x2 फुट जमिनीच्या खोलीपर्यंत खोदुन ब्लॉक स्टोन खडी सिमेंटने खुणा रोवणे या कामासाठी लागणाऱ्या मजुरांच्या मजुरीसह दर प्रती नग ठरविण्यासाठी 17 एप्रिल,2023 पर्यंत ऑनलाईनद्वारे जाहीर ई-निविदा मागविण्यात आली आहे.
निविदेच्या अटी व शर्ती www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
पुरवठादारांनी विहीत नमुन्यात ऑनलाईन निविदा सादर करावी.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रविण चव्हाण, एम. डी. टी.व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

