ठाकरे घराण्याची सून राजकीय आखाड्यात, नाशकात करणार शक्तीप्रदर्शन?

नाशिक -१३/४/२३

ठाकरे गटामध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे.

ADVERTISEMENT

त्यामुळे पक्षबांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राज्यभरात सभा घेत असून शिवसैनिकांशी संवाद साधत आहे.

आता त्यांच्या मदतीला रश्मी ठाकरे सुद्धा मैदानात उतरणार आहे.

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता रश्मी ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे.

नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची डागडुजी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

विस्कटलेल्या संघटनात्मक बांधणीसाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे या शक्तीप्रदर्शन करणार आहे.

याआधीही रश्मी ठाकरे या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना नेहमी हजर राहिल्या.

पण, आता पक्षाची अवस्था पाहता रश्मी ठाकरे स्वत: लक्ष देणार आहे.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज, नाशिक

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here