Breaking : मुख्यमंत्री रडले..

0
278

दिल्ली -7/6/23

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या बवाना परिसरामधील दर्यापूर गावातील स्कूल ऑफ स्पेशलिस्ट एक्सलन्स उद्घाटन केलं
यावेळी ते भावुक झाल्याचं लक्षात आलं..
कारणही तसंच होतं

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यांचे सहकारी आणि मंत्रिमंडळातील सहकारी मनीष सिसोदिया यांची खूप आठवण येत असल्याचं ते यावेळी म्हणाले

सौजन्य – ए एन आय वृत्तसेवा


तसेच सर्व मुलांना उत्तम शिक्षण मिळावं मनीष सिसोदिया यांची इच्छा होती
इतक्या चांगल्या माणसाला भारतीय जनता पक्षच्या सरकारने तुरुंगात टाकल आहे असं ते म्हणाले
यामुळे एकूणच आपला एक सच्चा सहकारी आणि मित्र भाजपाच्या रणनीतीमुळे तुरुंगात सध्या आहे याचं दुःख अश्रूंच्या माध्यमातून केजरीवालांना अनावर झालं
आणि त्यांना रडू कोसळलं..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,दिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here