धुळे :7/6/23
शिंदखेडा तालुक्यातील रंजाणे गावात कुमारी प्रियंका सावळे इन्हे कमी वयात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली
यशाला कवीठ घेण्यासाठी लागते ती फक्त जिद्द मेहनत आणि चिकाटीची जोड
आज मुली देखील तेवढ्याच सक्षम होऊ घातल्यात
ग्रामीण भागातील या मुलीने हे सिद्ध केलं
प्रियंकाने मुंबई सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय कॉलेजमध्ये एमबीबीएस च शिक्षण पूर्ण केलं
परिवहन महामंडळात नोकरीला आहेत कुमारी प्रियंका चे वडील अभिलाष सावळे..
तिला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्यांचं तर होतच पण तिची देखील जिद्द होती
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मुळात लहानपणापासूनच हुशार असलेल्या प्रियंकाने कायम प्रथम क्रमांक कधी सोडला नव्हता
एमबीबीएस चे शिक्षण उत्तीर्ण होऊन प्रियांकाने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं
अगदी कमी वयात वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी गरुड झेप घेण्यात तिला यश आलं
मराठीत म्हणत आहे ना मुलगी शिकली प्रगती झाली पण हे पूर्ण बोलण्याइतपत उरलं नाही तर ते सार्थ करून दाखवण्याची मनीषा शिक्षण पूर्ण करून कृतीतून दाखवलं
आदिवासी टोकरे कोळी समाजात खूप कमी प्रमाणात मुली उच्च स्तरावर शिक्षण घेऊन पुढे जातात परंतु डॉक्टर प्रियंकाने आपल्या मेहनतीने या यशापर्यंत मजल मारली
अभ्यास, आणि ध्येयाचा ध्यास हे उराशी कोणी बाळगलं तर यश हमखास मिळतं हे तिच्या यशातून दिसतं
एकूणच रंजाने गावात तिच्या या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे
एमडी टीव्ही न्यूज परिवाराकडून देखील डॉक्टर प्रियंकाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
दिलीप साळुंखे ,धुळे प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज