मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल

0
5060

तिरुपती – 08/06/23

बॉलीवूड अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन आदीपुरुष चित्रपटामुळे सध्या चांगले चर्चेत आहेत
7 जून रोजी क्रिती तिरुपती मधील व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेली होती..
यावेळी मंदिराच्या बाहेर निरोप घेताना दिग्दर्शक ओम राऊत ने प्रीतीला गालावर किस केलं
याने वाद निर्माण झाला आहे

हे सुध्दा वाचा:

संपूर्ण महाराष्ट्र हादरला… प्रेयसीचे तुकडे तुकडे केले अन – MDTV NEWS

भारतात आणखी एक रेल्वे अपघात .. अनेकांचा मृत्यू .. – MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा:

साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – MDTV NEWS

BIG BREAKING… मान्सूनचा प्रवासात चक्रीवादळाचा खोडा ! – MDTV NEWS

यामुळे सोशल मीडियावरून क्रितीला ट्रोल केले जात आहे
मंदिरात अशा प्रकारचे वर्तन चुकीचे असल्याचे नेटकरांनी म्हटलंय

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,तिरुपती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here