पालघर -मार्च २५,२०२३
भाईंदर परिसरातील उत्तम डोंगरी पघडी संकुलात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे वारंवार तक्रारी दिल्या होत्या.
काही दिवसांपासून बिबट्याचा वावर या परिसरात असल्याचं लोकांच्या निदर्शनास आलं..
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
अखेरीस वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले…
त्यात अखेर एक बिबट्या अडकला…
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठीक्लिककराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
आज सकाळी एका पिंजऱ्यात बिबट्या जर बंद झाल्यानंतर या परिसरातील स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला…
भाईंदर प्रतिनिधी, ऋषिकेश जाधव ,एम.डी. टी.व्ही .न्यूज…

