माळमाथा डॉक्टर संघटनेची मासिक बैठक संपन्न..

नंदुरबार-4/6/23

माळमाथा डॉक्टर संघटनेची रविवारी खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली
या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मयूर पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं
लहान मुलांची निगा कशी राखावी याविषयी खूप मोलाची माहिती त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिली
प्रत्येक डॉक्टर हा आपल्या वैद्यकीय क्षेत्रात अपडेट राहावा या दृष्टीने प्रत्येक महिन्याला तज्ञ डॉक्टरांना निमंत्रित केलं जातं
त्यातून नवीन नवीन माहितीचं ज्ञानग्रहण हे सर्व डॉक्टर करीत असतात

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या वतीने डॉक्टर मयूर पाटील यांचा सन्मान करण्यात आला
यासाठी परिसरातील डॉक्टर नाना पाटील डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर कैलास पाटील डॉक्टर चेतन पवार डॉक्टर दादा खेरनार डॉक्टर राजेंद्र सोनवणे डॉक्टर संजय आहुजा डॉक्टर दीपक वाघ डॉक्टर रवींद्र बच्छाव आदी उपस्थित होते
रवींद्र राजपूत ,ग्रामीण प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज, नंदुरबार

SPONSORED CONTENT
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here