संपकऱ्यांचे टेन्शन वाढले… थेट नवीन भरती सुरू..

0
198

पुणे : १६/३/२३

14 मार्चपासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेलेत.. त्यात आरोग्य संघटनांनी देखील त्यांना पाठिंबा दिला.. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवा पूर्णपणे ठप्प झाली..

Government employees went on strike from March 14 to demand old pensions.. Health organizations also supported them.. Due to which health services in Maharashtra came to a complete standstill..

त्यामुळे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीचा निर्णय या रुग्णालयाने घेतला..सरकारी अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सध्या संपावर आहेत..

So this hospital decided to recruit employees on contract basis..Government officials are currently on strike for the demand of implementation of old pension scheme.

त्यात आरोग्य विभागाचे सरकारी कर्मचारी असल्याने सरकारी कामावर त्याचा आपोआपच फटका जाणवतोय.. विविध रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण आणि त्यांचे होणारे अतोनात हाल यात अधिकच वाढ होते..

Since there are government employees of the health department, it is automatically affecting the government work.There is an increase in the number of patients coming to various hospitals and their emergency situations.

कर्मचारी जागेवर नसल्याने यंत्रणा कोलमडली…

The system collapsed as the staff was not in place…

यातच पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस परिचारक, एक महिन्याच्या कालावधीसाठी भरती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे… या रुग्णालयातर्फे 100 नर्सेस तसेच वर्ग चार श्रेणीचे कर्मचारी भरतीसाठी काल जाहिरात दिली… या पार्श्वभूमीवर आज ससून रुग्णालयात 35 नर्सेस रुजू झाल्या आहेत..

In this, Sassoon hospital in Pune has started recruitment of nurses attendants on contract basis for a period of one month… This hospital advertised yesterday for the recruitment of 100 nurses and class four staff… Against this background, 35 nurses have joined Sassoon hospital today..

त्यामुळे संपात सहभागी झाल्याचं टेन्शन वाढलं मात्र कंत्राटी पद्धतीने ज्यांना भरती केलं ते सुखावले..

Due to this, the tension of participating in the strike increased, but those who were recruited on contractual basis were happy.


ब्युरो रिपोर्ट एम.डी.टी.व्ही न्यूज ,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here