‘यांनी’ केलं काठी बोठाटी खेळाचं चित्त थरारक प्रात्यक्षिक…

0
146

शिरपूर -२१/२/२३

शिवजयंतीच्या निमित्ताने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी एका कार्यक्रमात काठी बोठाटी खेळाचे चित्त थरारक प्रात्यक्षिक केलं..

शिवजयंतीचा जल्लोष शिरपूर शहरात पहावयास मिळाला..

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी यांना देखील हे प्रात्यक्षिक करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील काठी बोठाटी खेळाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची दाद मिळवली. यानंतर त्यांच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत होती..
या राजकीय नेत्याच्या अंगी आहेत कसब दाखवण्याचे कौशल्य… असं अनेकांनी कमेंट्स दिल्यात…
नवल कढरे,शिरपूर तालुका प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here