शिरपूर -२१/२/२३
शिवजयंतीच्या निमित्ताने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी एका कार्यक्रमात काठी बोठाटी खेळाचे चित्त थरारक प्रात्यक्षिक केलं..
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराशिवजयंतीचा जल्लोष शिरपूर शहरात पहावयास मिळाला..
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी यांना देखील हे प्रात्यक्षिक करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील काठी बोठाटी खेळाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची दाद मिळवली. यानंतर त्यांच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत होती..
या राजकीय नेत्याच्या अंगी आहेत कसब दाखवण्याचे कौशल्य… असं अनेकांनी कमेंट्स दिल्यात…
नवल कढरे,शिरपूर तालुका प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज

