अहमदनगर:२४ /२/२०२३
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि वाद हे जणू आता अविभाज्य समीकरणात झालंय..
नगर जिल्ह्यातील राहता येथे गौतमीच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीमार करावा लागला..
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील चा कार्यक्रम आणि राडा हे आता सूत्रच बनलंय.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करासाठ बाऊन्सर पोलिसांचा बंदोबस्त तरी गौतमी पाटील च्या आणखी एका कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचा समोर आलय. नगर जिल्ह्यातील राहता येथील ही घटना गुरुवारी रात्री गौतमी पाटील च्या नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
हे देखील वाचा:
डान्स सुरू होता आज काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशांची उधळण सुरू केली..
त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत आपला डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती देखील केली.
गौतमीने डान्स थांबवल्याचं पाहता क्षणी प्रेक्षकांनी तुफान राडा घातला ..
गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला..
एवढं होऊ नये काही प्रेक्षकांनी गौतमी पाटील गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
या साऱ्या प्रकारामुळे गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची वेळ येऊ शकते अशी चर्चा होते आता..
नगर जिल्ह्यातून राहता येथून एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो

