नवापूरात महाराणा प्रतापांना अभिवादन : शोभायात्रेने वेधले लक्ष

0
274

नवापूर :- विर महाराणा प्रतापसिंग यांची जयंतीनिमित्त शहरातील सराफ गल्ली येथे विर महाराणा प्रताप यांची प्रतिमेचे पूजन आमदार शिरीष नाईक व डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

यावेळी क्षञिय राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, जि.प.महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष दामू बि-हाडे, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, उद्योगपती रमेशचंद्र अग्रवाल, माजी नगरसेवक अजय पाटील, धनंजय गावीत, पत्रकार मंगेश येवले, जेष्ठ नागरीक विक्रम पाटील, गणेश वडनेरे, एजाज शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार, नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक धर्मेश पाटील ,विजय सैन, जितु अहिरे, विशाल सांगळे, आयोजक दर्शन दिपक पाटील,उत्सव समितीचे अध्यक्ष भटेश पाटील यासह असंख्य राजकिय व सामाजिक कार्यकर्ते यांनी विर महाराणा प्रतापसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

भरत गावित,गोपाल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन कमलेश पाटील यांनी केले. सांयकाळी विर महाराणा प्रतापसिंग यांची शोभायाञा सराफ गल्लीतुन काढण्यात आली. यावेळी मिरवणूक मेनरोड, लाईट बाजार, शिवाजी रोड, श्रीराम मंदीर गल्ली, गणपती मंदीर यामार्गाने सराफ गल्ली येथे सांगता करण्यात आली.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here