उद्धव ठाकरे सभा : पाचोऱ्यात सभेपूर्वी करण्यात आली सभास्थळाची पाहणी

भडगाव /जळगाव – १९/४/२३

पाचोरा येथे 23 एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पाचोरा येथे सभा होत आहे ..
स्वर्गीय आर.ओ. तात्या पाटील यांच्या पुतळाचे उद्घाटनाप्रसंगी ते येणार आहेत
तसेच त्यांची अटल मैदान येथे जाहीर सभा होणार आहे ..

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्या सभेच्या ठिकाणाची पाहणी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री संजयजी सावंत व सौ वैशाली सूर्यवंशी यांनी नुकतीच केली ..
शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत, अरुण भाऊ पाटील, तालुकाप्रमुख श्री शरद पाटील, श्री रमेश जी बाफना, श्री उद्धव भाऊ मराठे, श्री पप्पू राजपूत, श्री भरत खंडेलवाल दीपक पाटील अनिल सावंत ,जितेंद्र जैन ,भुपेश सोमवंशी ,राजेंद्र राणा ,अभिषेख खंडेलवाल ,पप्पु जाधव ,हरीश देवरे, गौरव पाटील फकिरचंद पाटील, दादाभाऊ चौधरी ,दत्ता जडे , बबलू भोई आनंद संघवी, प्रशांत सोनार ,जगदीश महाजन इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सतीश पाटील .भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

SPONSORED CONTENT
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here