विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा…

0
112

नंदुरबार – ३०/३/२३

एडवोकेट रोशन शिरीष नाईक यांच्या वाढदिवसाचे निमित्त नवापूर तालुक्यातील आर एच आणि पीएचसी सेंटर येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले…

नवजात शिशूंना जॉन्सन बेबी किट वाटप तर गरोदर मातांना अल्पोपहार ग्लुकोज बिस्कीट याच्यासह लहान मुलांना खेळणी वाटप देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला…

या साधेपणाचे कौतुक सर्वत्र सर्व स्तरातून होत आहे..

माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक शिरीष नाईक व त्यांच्या मातोश्री रजनी नाईक यांचा आदर्श घेऊन हा उपक्रम हाती घेतल्याचे म्हटलं जातं..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

अष्टे , पळसून येथे किट वाटप करण्यात आलं

यावेळी डॉक्टर हर्षाली नाईक ,डॉक्टर नचिकेत नाईक, दीपक वसावे ,बबीता वसावे, संतोष साबळे, नारायण ढोडरे, बाबूलाल कोकणी ,नरोत्तम पाटील, बबन पाटील ,देवेंद्र आघाव धीरज पाटील ,दिनेश आघाव ,विशाल गावित ,देवा कोकणी ,सुधाकर वळवी, नितेश वळवी ,सुरज नाईक यांच्यासह विविध पदाधिकारी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी युवक पदाधिकारी उपस्थित होते…
नारायण ढोडरे, नंदुरबार तालुका ग्रामीण प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही .न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here