मनाई आदेशाचे उल्लंघन; जमावाविरोधात गुन्हा

0
237

नंदुरबार : शहर पोलिस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहर पोलिस ठाण्यासमोर सुमारे ५० जण पोलिस ठाण्यात आले असता आम्हाला तक्रार द्यावयाची असे सांगून पोलिस ठाण्याजवळील रस्त्यावर बसून गुन्हा नोंदवा असे जोरजोरात बोलून गुन्हा दाखल केल्यावरच आम्ही येथून जावू सांगितले. तसेच नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

याबाबत पोना.इसमल कुमसल पावरा यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात परवेज करामत खान, खान यांचा लहान भाऊ, आरिफ शेख कमर, हारुन हलवाई,फारुख अब्दुल गनी मेमन, खाटीक शेख, शोएब शेख आसिफ, जावेदखान, मतीन डॉक्टर, नसीर जान मोहंमद भिस्ती, साबीर शेख अमीर, सऊद, फरीद मिस्तरी, मोहंमद मेमन, सलाम, पप्पू कुरेशी, बिलाल, जावेद खान उर्फ जाकीर सुपारीवाला दुकानवाला याचा भाऊ सत्तार, ईलीयास खान मोहंमद खान, इरफान, बबलू सैय्यद, सलमान सत्तार पिंजारी रियाज यांच्यासह २५ ते ३० साथीदारांविरोधात पोलिक कायदा कमल ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here