नंदुरबार :२८/३/२३
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे हे गाव ..
या ठिकाणी आहे संत दगाजी महाराज यांचे मंदिर..
पुण्यतिथीनिमित्त निघाली पदयात्रा
व्होईस
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे गावात धार्मिक स्थळ आहे..
त्या धार्मिक स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे..
संत दगाजी महाराज यांना मानणारा भाविक वर्ग मोठ्या स्वरूपात इथे राहतो..
कोरोना नंतर तब्बल तीन वर्षानंतर संत दगाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात भाविकांकडून साजरी झाली..
गावातून पदयात्रा काढत गावकऱ्यांनी पदयात्रेचे स्वागत केले…
फटाके फोडून पदयात्रेचे स्वागत करण्यात आलं..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
डीजे वाजंत्री च्या तालावर त्या दिंडीमध्ये भाविकांसह महिला पुरुष गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला…
हाच उत्साह या भाविकांमध्ये कायम पाहावयास मिळतो…
राकेश पटेल, ग्रामीण प्रतिनिधी ,एम.डी. टी.व्ही. न्यूज, नंदुरबार