मुंबई : ६/३/२०२३
मुख्यमंत्री हे संवैधानिक पद तसंच राहतं.. बदलतो त्या खुर्चीवरचा चेहरा..
पण पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी जे काही काम लोकोपयोगी केलं ती लोकांच्या लक्षात राहतं असंच नाही तर लोकांच्या हृदयात टिकत.. तो मुख्यमंत्री महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या गळ्यातलं ताईत होतो..
कोरोनाच्या भीषण काळात ज्यांनी कोरोना सारख्या महा संकटाचा सामना केला ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे..
महाविकासच्या सरकारच्या आधी ज्यांनी युतीचे सरकार चालवलं आणि नेतृत्व केलं ते कार्य कुशल नेतृत्व देवेंद्र फडणवीस.. तर आता काही महिन्यांपासून ज्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली दिवस-रात्र झटणारे मुख्यमंत्री म्हणून एकच साहेब शिंदे साहेब ज्यांची ओळख निर्माण झाली ती महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे..
आता या तिघांपैकी सर्वात प्रभावी मुख्यमंत्री कोण?
पुढच्या काळात आपल्याला कोण हवाय प्रभावी मुख्यमंत्री?
आता जनतेनेच ठरवावं आणि त्यांनीच निवडून द्यावं..
सर्वात प्रभावी मुख्यमंत्री कोण या महाराष्ट्राचा?
कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका…
आपला एक प्रतिसाद महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार..
ब्युरो रिपोर्ट एम.डी.टी.व्ही न्यूज मुंबई