मृतदेहाची ओळख पटविण्याचे सारंगखेडा पोलिसांचे आवाहन

नंदुरबार :- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदीच्या बॅरेजजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती सारंगखेडा येथील पोलीस प्रशाला मिळतात तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्या अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सारंगखेडा येथील तापी नदीच्या बॅरेजजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. यावेळी येथील पुलावर नागरिकांनी मृतदेह पाण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे पूलाच्या आजूबाजूच्या दुतर्फा वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी सदरची वाहतूक सुरळीत केली आहे.
सदर अनोळखी महिलेबाबत ओळख पटविण्याचे आवाहन सारंखेडा पोलिसांच्या वतीने करण्यात येत असून सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

