नेमसुशिल शैक्षणिक समूहात जागतिक योग दिवस साजरा…

0
367

तळोदा :- तळोदा शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षक सविता कलाल, स्वप्नील राणे व विद्यामंदिरातील प्राचार्य सुनिल परदेशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व योगा प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रसंगी प्राणायाम तडासन, कपालभारती, भ्रामरी प्राणायाम ,वृक्षासन इत्यादी योगासन प्रकार घेण्यात आले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक पुष्पा बागुल, प्राचार्य सुनिल परदेशी, प्राचार्य पी.डी.शिंपी, मुख्याध्यापक गणेश बेलेकर, मुख्याध्यापक भावना डोंगरे, उप प्राचार्या कल्याणी वडाळकर यांच्यासह सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण कुवर यांनी मानले.

नितीन गरुड. एमडीटीव्ही न्युज तळोदा ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here