कर्नाटक निवडणूक अपडेट: योगी आदित्यनाथ : “आमचे विकास कामांचे बजेट ५ ते ६ टक्क्यांनी वाढले. ”

0
151

karnataka Election २०२३- [live and news updates ]

बेंगलोर /कर्नाटक: २६/४/२०२३

विजयपुरा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले – “आमच्या विकासकामांच्या बजेटमध्ये ५ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हे सूचित करते की आमच्या सरकारचे धोरण स्पष्ट आहे, हेतू स्पष्ट आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,बेंगलोर[ कर्नाटक ]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here