आनंदवार्ता : नंदुरबारला १० एप्रिलला प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिस मेळावा

0
252

धुळे : बीटीआरआय, धुळे द्वारा शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे 10 एप्रिल 2023 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीस मेळावा सकाळी 9.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय आणि औद्योगिक कंपन्याचे प्रतिनिधी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Apprenticeship 13 6 2022

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तरी किमान इयत्ता पाचवी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण/अनुत्तीर्ण असलेल्या तसेच एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण/अनुत्तीर्ण, 10 वी व 12 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण आणि पदविका व पदवीधारक उमेदवारांनी रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी सदर भरती मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदवावी. असे आवाहन श्री. आर .एस. मानकर, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी, धुळे व नंदुरबार आणि सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार (तां.)बीटीआरआय, धुळे यांनी केले आहे. असे आर. पी. पगारे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, धुळे यांनी कळविले आहे.

SPONSORED CONTENT

एम.डी.टी.व्ही. ब्युरो नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here