.. सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त काढली बाईक रॅली..

0
281

पालघर : १७/२/२३

शॉर्ट हेडलाईन
1 सेवालाल महाराज जयंती निमित्त काढण्यात आली बाईक रॅली..
2 डॉक्टर आंबेडकर चौकातून करण्यात आली सुरुवात
3 ठाकरे गटाचे शिवसेना बंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी केलं नेतृत्व
4 सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला केलं पुष्पहार अर्पण

ADVERTISEMENT

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती पालघर मध्ये उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त शहरातून बाईक रॅली काढण्यात आली.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवनिर्माण सेवा संस्थेच्या वतीनं बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं.

शांतीनगर मार्गे हुतात्मा चौक पालघर रेल्वे स्टेशन मार्ग शिवाजी महाराज चौक मार्गे डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.

मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं. या रॅली बाबत मुकेश दुबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या..

ऋषिकेश जाधव पालघर प्रतिनिधी एमडी टीव्ही न्यूज पालघर

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here