नंदुरबार:२०/२/२३
शॉर्ट
१. शिवजयंती दिनी महाराजांना मिळाली हक्काची छत्री…
२. सभापती ,उपसभापतींनी केलं पुतळाच पूजन ..
३. प्रशासनाचे मानले आभार
पंचायत समिती नंदुरबार आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री बसविण्यात आली.
त्यामुळं अर्धाकृती पुतळ्याच्या सौंदर्यात अधिक भर पडली .
कमलेश महाले उपसभापती तथा सदस्य,मा.सभापती,उपसभापती, सदस्य-यांनी वेळोवेळी प्रशासना कडे मागणी केली होती.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी पंचायत समिती आवारातील स्मारकाच्या सुशोभीकरण करण्यासाठी प्रशासनाने छत्री बसवून दिली…
शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या ला सभापती माया माळसे,उपसभापती शितल परदेशी, उपसभापती कमलेश महाले यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केले .
यावेळी धर्मेंद्र सिह परदेशी सदस्य, विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे ,सागर राजपूत. लेखापाल एन.डी.पाटील. , मनिष वाघ.यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते..
छत्री बसविण्यातआल्या बद्दल पंचायत समिती नंदुरबार प्रशासनाचे आभार मानले………….
नारायण ढोडरे
प्रतिनिधी:-ग्रामीण नंदुरबार एम डी टी व्ही न्युज …

