मुंबई :१९/२/२३
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र उत्साहात साजरी केली जातेय.
मुंबईतील आंतरदेशीय विमानतळ येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुत्राला नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केलं..
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
यावेळी सर्वप्रथम त्यांनी पूजन केलं.
त्यानंतर पुष्पहार अर्पण करून उपस्थित असलेल्या शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या..
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.. पाहूया हा व्हिडिओ..
एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो मुंबई

