शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करूया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन..

0
316

मुंबई :१९/२/२३

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करा.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सोबतच 19 फेब्रुवारी रोजी सकाळी महापूजा करून संध्याकाळी महाआरती करा.

SPONSORED CONTENT

तसंच हा सोहळा आनंदाने साजरा करा असं भावनिक आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला केलंय.. ऐकू या एकनाथ शिंदे काय म्हणाले..

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी केलं शिवजयंती उत्साहात साजरा करण्याचं राज्यातील जनतेला आवाहन ..

एम.डी .टी.व्ही .न्यूज ब्युरो मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here