मास्को : Vladimir Putin : या रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालाय. रशियाने थेट युक्रेनवर आरोप केलाय. हा नियोजित दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न होता, असं रशियाच म्हणणं आहे
रशियाचे राष्ट्राध्क्ष व्लादिमीर पुतिन यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. युक्रेनचे दोन ड्रोन्स पाडल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनकडून व्लादिमीर पुतिन यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप रशियाने केला आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
“दोन मानवरहित गाड्या क्रेमलिनच्या दिशेने आल्या. हल्ल्यासाठी दोन्ही ड्रोन्स तयार होती” असं क्रेमलिनकडून सांगण्यात आलय. हा नियोजित दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न होता. रशियन राष्ट्राध्यक्षांना संपवण्याचा डाव होता असं क्रेमलिनकडून सांगण्यात आलं आहे
व्लादिमीर पुतिन या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. कुठल्याही इमारतीच नुकसान झालेलं नाही.

