नालासोपाऱ्यात तब्बल दहा लाख रुपयांचा ड्रग साठा जप्त..

मुंबई :२७/३/२३

नालासोपाऱ्यातून ही बातमी समोर येते.. ड्रग्स तस्कराला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय

तुळींज गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा येथून सुमारे दहा लाख रुपयांचे ड्रग जप्त केल्याने खळबळ उडाली आहे..

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे या ड्रग्स तस्करीत एका नायजेरियन नागरिकाला अटक केली…

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ओके चिमा ग्रोबियल अगु असं या नागरिकाचे नाव आहे
पोलीस ठाण्याची शिपाई पांडुरंग सागले यांना या संदर्भात गुप्त वार्ता मिळाली होती ..

त्यानुसार त्यांनी सापळा रचला.. हा तस्कर मोरेगाव तलावाजवळ येतात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं…

त्यांच्याकडून 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं .. ज्याची किंमत दहा लाख रुपये इतकी सांगितली जाते..

वरिष्ठ पीआय शैलेंद्र नगरकर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे.. ऐकूया, ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे ड्रग्स माफीया आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत…
अल्पेश पटेल, नालासोपारा प्रतिनिधी, एम.डी. टी.व्ही. न्यूज. मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here