नंदुरबार : नवापूर शहरातील एम पार्क येथे सुमारे दोन लाख रुपये किंमतीची वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवापूर शहरातील अशपात सत्तारभाई बेलदार याने महावितरण कंपनीचे ७३ महिन्यांचे १६ हजार २४ युनिट वीज चोरीचे निर्धारण १ लाख ७८ हजार ३५४ रुपये व तडजोड आकार ४ हजार रुपये इतके असे एकूण १ लाख ८२ हजार ३५४ रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे आढळून आले.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करायाबाबत नंदुरबार महावितरण कंपनीच्या भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अशपाक सत्तारभाई बेलदार याच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा कलम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

