डिगीआंबा येथे शेतीच्या वादातून मारहाण

0
253

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील डिगीआंबा येथे एकास शेतीच्या वादातून संगनमत करुन लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

25 06 2022 pitai 22834143 84919707

अक्कलकुवा तालुक्यातील डिगीआंबा येथील गुमानसिंग सरवरसिंग पाडवी हे आंबाबारी शिवारातील शेतात दादर पिकाची काढणी करत असतांन शेतीच्या वादातून मंगलसिंग रतनसिंग पाडवी, रमजानसिंग रतनसिंग पाडवी, दिलवरसिंग रमजानसिंग पाडवी, लालसिंग मंगलसिंग पाडवी, विमलाबाई मंगलसिंग पाडवी, मुकूंदा मंगलसिंग पाडवी यांनी लाठ्या-काठ्यांनी डोक्यावर, तोंडावर, छातीवर, पाठीवर तसेच दोन्ही पायावर मारुन दुखापत केली.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

SPONSORED CONTENT

तसेच शिवीगाळ करीत दमदाटी केली. याबाबत गुमानसिंग सरवरसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. भोये करीत आहेत.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here