मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा : पालकमंत्री ना. डॉ. गावितांच्या हस्ते होणार ध्वजारोहण..

नंदुरबार -२५/४/२३

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 व्या वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सोमवार 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय, नविन पोलिस कवायत मैदान, स्व.राजीव गांधी मार्ग टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे पार पडेल
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित[ Dr.Vijaykumar Gavit] यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली आहे.
वर्धापन दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, तथा शासकीय अधिकारी, विविध संस्था, शासकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

SPONSORED CONTENT

https://bit.ly/3UoK7E0

प्रविण चव्हाण ,एम डी टी व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here