माजी मंत्री के. सी. पाडवी यांना मातृशोक..

नंदुरबार -३०/५/२३

महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास विभागाचे माजी मंत्री तथा आमदार के सी पाडवी यांच्या मातोश्री सोमीबाई चांद्या पाडवी (वय ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

ADVERTISEMENT

त्यांची अंत्ययात्रा अक्राणी तालुक्यातील असली येथील त्यांच्या राहत्या घरापासून दिनांक 31 मे रोजी दुपारी दोन वाजता निघणार आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांच्या पश्चात दोन मुले मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

माजी मंत्री के सी पाडवी यांच्या कुटुंबाच्या दुःखात एम डी टी व्ही परिवार देखील सहभागी असून त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची परमेश्वर बळ देवो आणि त्यांच्या आईच्या मृतात्म्यास चीर शांती लाभो हि परमेश्वर चरणी प्रार्थना ..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो , नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here