नंदुरबार -७/४/२३
हनुमान जन्मोत्सवानिमित्त माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आला.तत्पूर्वी महाआरती रघुवंशी यांच्या हस्ते झाली.
आमदार कार्यालयाच्या शेजारील हनुमान मंदिरात काल हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,माजी नगरसेवक दीपक दिघे,राजेश परदेशी,नितिन जगताप,वकील पाटील,सुरेश गंगवानी,जगदीश पांडे,नीलेश पांडे,दिनेश परदेसी यांच्यासह सी.बी ग्रुप कार्यकर्ते उपस्थित.
प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

