माजी सैनिक सदस्यांची करण्यात आली मोफत आरोग्य तपासणी..

0
320

धुळे -10/6/23

सैनिकी स्टेशन हेडक्वॉर्टर देवळाली, इ सी एच एस पॉलिटेक्निक कॉलेज धुळे, जिल्हा सैनिक कल्याण केंद्र यांच्या समन्वयाने माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी नुकतंच मोफत आरोग्य तपासणी मेळावा आयोजित करण्यात आला होता
यात सदस्यांसह कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कॅप्टन अविनाश देवरे यांच्या विनंतीवरून धुळे येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली
या आरोग्य तपासणी पथकामध्ये डॉक्टर नंदकिशोर गोयल डॉक्टर गुंजन फुले, डॉक्टर योगेश तांबोळी डॉक्टर गौरव सोनवणे, डॉक्टर निर्मल चौधरी पंकज डहाके, तर जयराज भावसार डॉक्टर सुमन बलाणी, डॉक्टर आकृती गाणला, डॉक्टर कैलास गिंदोडिया, तर पंकज गुप्ता, डॉक्टर तेजस्वी महाले यांच्यासह उपस्थित परिचारिकांनी कुटुंबियांसह सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात सहकार्य केले

हे सुध्दा वाचा:

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
कॅप्टन अविनाश देवरे यांनी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल पाटील सचिव डॉक्टर ममता पाटील सहसचिव संगीता पाटील यांचे आभार मानले
कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत सोळंखे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मधुकर पवार, जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील, माजी सैनिक विभाग प्रमुख राहुल भदाणे यांचं सहकार्य लाभलं होतं.. या शिबिराबाबत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं
दिलीप साळुंखे धुळे तालुका प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here