नेर:
साक्री तालुक्यातील म्हसदी येथील गणू महाराज यांना द.राॕयल ग्रुप पुणे यांच्यातर्फे इंडिया स्टार गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी तृप्ती देसाई, द राॕयल ग्रुपच्या नमिता पाटील यांच्याहस्ते गानू महाराज यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
म्हसदी गावातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले गणू-महाराज हे गेल्या अनेक वर्षांपासून म्हसदी व पंचक्रोशित प्रामाणिकपणे सामाजिक काम करीत आहेत. प्रत्येक समाजातील लोकांच्या सुख दुःखःत धाऊन जाणारे, सतत विकासासाठी धडपड करणारे, गोरगरीबांन पर्यत पोहचवणारे व कोणताही जाती भेद न करणारे, आपल्या कर्तुत्वाच्या बळावर आपला एक उत्तम ठसा उमटवणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व गणू-महाराज यांचे या पुरस्कारामुळे म्हसदीसह परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज, धुळे.
