म्हसदी गावात पायी दिंडीचे गणू महाराजांनी केले स्वागत..

0
156

नेर :१६/३/२३

कुलदैवत धनदाई देवीच्या दर्शनासाठी गेल्या अनेक वर्षापासून गिरणारे तालुका देवळा येथील भाविक पायी दिंडीने देवीचा जयजयकार करीत येतात…

या दिंडीचे मंदिर परिसरात आगमन होताच अध्यक्ष सुभाष देवरे व सचिव महेंद्र देवरे यांनी भाविकांचे स्वागत केलं..

टाळ आणि मृदंगाच्या आवाजात देवीचा जयजयकार केला…

साईभक्त ग्राम पुरोहित गणू महाराज दीक्षित यांनी गिरणारे ते म्हसदी पर्यंत पायी आलेल्या दिंडीचे मंदिरावर स्वागत केलं.. 300 भाविकांची महाराजांनी महाप्रसादाची व्यवस्था केली…

भाविकांनी गणू महाराजांच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केलं..

आबासाहेब देवरे ,राजेंद्र देवरे ,कुणाल भदाणे ,प्रमोद निकम, नितीन भदाणे, निलेश कुलकर्णी ,समाधान देवरे ,किशोर देवरे ,अशोक देवरे विजय देवरे आदींनी सहकार्य केलं…
दिलीप साळुंखे ,धुळे तालुका प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here