पोलिसांना अखेर मिळाला हक्काचा निवारा..

भडगाव :१६/३/२३

सर्वांच्या हितासाठी आणि रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अखेर निवारा मिळतो हक्काचा तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसंडून वाहतो..

हा कायमचा निवारा मिळवून देण्यात पुढाकार घेतला आहे हा हक्काचा निवारा मिळवून देण्यात योगदान आहे अनिताताई यांचं..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

त्या आहेत वाडे गावाची भिकारी परदेशी आदर्श शिक्षक यांची सून आणि भागचंद परदेशी यांची कन्या..

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच घरांची चावी देऊन अधिकाऱ्यांना हक्काची घर सोपवण्यात आली..

त्यामुळे हक्काची घरं मिळत नव्हती हा प्रश्न कायम समोर तू आता पोलिसांचा प्रश्न मिटला आहे..

आणि त्यात पुढाकार घेतला आहे अनिताताई आणि नंदू भाऊ यांनी..

तसंच गावात प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर बांधकामासाठी त्यांनी एक लाख रुपयाचं रोख देणगी देण्यात आली आहे..

त्यांनी या केलेल्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं.,
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम.डी.टी.व्ही न्यूज ,भडगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here