मुंबई -२८/६/२३
आज कॅबिनेट बैठकीत अतिशय महत्वपूर्ण निर्णय वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये यांना परवानगी देण्यात आलेली आहे.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS
Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे[ EKNATH SHINDE] यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [DEVENDRA PHADANVIS]यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते… नेमकं वैद्यकीय शिक्षण खात्याने काय निर्णय घेतलाय महाविद्यालयांबाबत तो सांगतायत या खात्याचे मंत्री ना.गिरीश महाजन [GIRISH MAHAJAN] ..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई