स्वच्छ्ता अभियानातून केलं गाडगेबाबांना अभिवादन..

0
297

बुलढाणा :२४/२/२०२३

महाराष्ट्र राज्य विदर्भ सर्व भाषिक धोबी समाजाकडून अन्न वाटप फळ वाटप रक्तदान शिबिर राबवण्यात आलं..

ADVERTISEMENT

यावेळी परिसराची स्वच्छता करण्यात आली.

निमित्त होतं गाडगेबाबा यांच्या 147 व्या जयंतीचं..

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

खामगाव येथील सरकारी दवाखान्यात हा कार्यक्रम राबवण्यात आला.

यावेळी धोबी समाजाचे प्रसिद्धी प्रमुख शंकर परदेशी, आकाश भातुरकर विनोद परदेशी सचिन निंबाळकर रमेश चंदेल विशाल चांदुरकर मोहन परदेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गाडगे महाराजांच्या पुतळ्याचं दुग्धाभिषेक करण्यात आलं.

नंतर महाआरती करण्यात आली.

यावेळी रक्तदान शिबिरात विविध रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला.

समाजाकडून दवाखान्यातील रुग्णांना अन्न वाटप आणि फळ वाटप करण्यात आलं..

संत गाडगेबाबा महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
पुरुषोत्तम कौस्कार बुलढाणा प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here