सार्वजनिक उत्सवातून महामानवांना केलं अभिवादन..

नाशिक -११/४/२३

सातपूर अंबड लिंक रोड येथे श्री मच्छिंद्र माळी यांनी सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन केले होते ..

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
1bb3a669 a3c5 4402 b3d0 7b94666769f4
1
3f8404e7 77c1 4985 8eb0 8bf0d4978d8a
2
05dea3cd 428f 463b b692 f7fb814414e5
3
90616639 c279 4664 ac07 4b4c83c989fe
4

या कार्यक्रमास डॉ.शेफाली भुजबळ उपस्थित राहिल्या ..
उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला डॉ.शेफाली भुजबळ यांनी संबोधित केले.

SPONSORED CONTENT

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठीक्लिककराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, श्रीराम मंडळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तेजस पुराणिक,एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी ,नाशिक

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here