नळवे खु आणि पाचोराबारी ”या ” गावांमध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमाचे भूमीपूजन ..

0
144

नंदुरबार -१/५/२०२३

नंदूरबार तालुक्यातील नळवे खु आणि पाचोराबरी या गावांमध्ये आज जलजीवन मिशन कार्यक्रमाचे भूमी पूजन करण्यात आले….

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आलं..

2
3
4
6
7

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावांना आणि प्रत्येक कुटुंबांना पिण्याचे पाण्याची सोय होणार आहे.

ही योजना केंद्र आणि राज्य सरकारचे महत्वकांक्षा ही योजना आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित ,संसद रत्न खासदार डॉ.हिनाताई गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित आणि गावातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here