कजगावात इफ्तार पार्टीचे आयोजन..

भडगाव /जळगाव – १९/४/२३

कजगाव ता भडगाव येथे रमजान महिन्याच्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले
मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र समजला जाणारा ह्या महिन्यात मुस्लिम समाज बांधव रोजे(उपवास)ठेवतात
त्यामुळे ह्या महिन्याला विशेष महत्व असते
त्यामुळे कजगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्या वतीने गावात हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याने राहावें हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं
जुनेगावतील सुन्नी जामा मशीद मध्ये करण्यात आल

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT


यावेळी सरपंच रघुनाथ महाजन,खालीक मणियार,शौकत पिंजारी,ईसाक बागवान,मनोज धाडीवाल,अनिल टेलर,अनिल महाजन,पुंडलिक सोनवणे अक्षय मालचे,हरी बोरसे, मांगीलाल मोरे,समाधान पवार विजय गायकवाड,दिनेश टेलर,रवी मालचे, संजय पाटील उपस्थित होते ..
जब्बार खाटिक ,सत्तर बागवान,शेख सहाब,खलील मणियार ,मुशताक खाटीक, वाईद खाटीक,आबरार खाटीक,रियाज खाटीक,हनीफ मणियार,महेमूद शाह , जाकिर खाटीक ,आमीन पिंजारी,मुजाहिद खाटीक शफी बागवान व असंख्य हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
सतीश पाटील .भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here