नंदुरबारात महिलेच्या पर्स मधून ९५ हजाराचे दागिने चोरी

0
439

नंदुरबार : शहरातील मंगळ बाजारातील जुनी भोईगल्लीत पर्समधील दागिन्यांसह रोकड असा सुमारे ९५ हजाराचा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मंगळ बाजारातील जुनी भोईगल्लीत आशा शशिकांत खानविलकर या त्यांची भाची संध्या कैलास चौधरी असे दोघेही जात होते. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या काळ्या रंगाच्या बॅगेत असलेल्या चॉकलेटी पर्समधून ९० हजार रुपये किंमतीची २ तोळ्यांची सोन्याची पोत, १ तोळ्याच्या दोन फुल्या व ४ हजाराची रोकड असा एकूण ९४ हजार रुपये किंमतीचा ऐवजासह कागदपत्रे चोरुन नेले.

SPONSORED CONTENT

याबाबत आशा खानविलकर यांच्या फिर्यादी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संदिप गोसावी करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here