नवापूर शहरात तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा

0
291

नंदुरबार : नवापूर शहरातील नारायणपूर रस्त्यावर विना परवाना तलवार कब्जात बाळगूण दहशत पसरविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नवापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नरायणपूर रस्त्यावर राहूल बाबु गोसावी हा गैरकायदा विना परवाना लोखंडी धारदार व टोकदार गंज लागलेली तलवार कब्जात बागळतांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन हजार रुपये किंमतीची तलवार जप्त केली आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

याबाबत पोना.जितेंद्र ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात राहूल गोसावी याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here