तलवार बाळगणे पडले महागात

0
983

नंदुरबार : तालुक्यातील अमळथे येथे तलवार बाळगणे एकास महागात पडले आहे.

जिल्ह्यात मनाई आदेश असतांनाही तलवार बाळगणाऱ्या एकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथील भरत राजपूत याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेश असतांना देखील अमळथे येथील गाव दरवाजासमोरील गल्लीतील एका घराजवळ बेकायदा तलवार बाळगतांना आढळून आला.

SPONSORED CONTENT

याबाबत पोशि.सचिन पांडूरंग सैंदाणे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भरत राजपूत याच्याविरोधात आर्म ॲक्ट ४/२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन् १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here