रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे व्यक्तीला पडले महागात..

मुंबई : ०१ /०१/२०२३

हा व्हिडीओ लोकांसमोर एक उदाहरण ठेवत आहे की लोभ किंवा लालच लोकांसाठी किती धोकादायक असू शकतो…
एक अतिशय मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही हसू आवरू शकणार नाही.

ADVERTISEMENT

यामध्ये एका व्यक्तीसोबत असा काही प्रकार घडतो, जे या व्यक्तीच्या आयुष्यभर लक्षात राहील.

व्हिडीओच्या सुरुवातीला मजूर रस्त्याने चालताना दिसत आहे,

SPONSORED CONTENT

तेव्हा मजुराच्या खांद्यावर जुना सिमेंटचा पत्रा आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

त्याने संरक्षणासाठी टोपी आणि बूट घातले आहेत. हे त्याला कामाच्या ठिकाणी दुखापत होण्यापासून प्रतिबंधित करेल. तो त्याच्या कामात व्यस्त होता.

तेव्हा त्याला रस्त्यात पैसे पडलेले दिसते.

या मजुराने आधी इकडे-तिकडे पाहिले आणि मग ते पैसे उचलण्याचा निर्णय घेतला.

तो हळूहळू खाली बसला आणि त्याने पैसे उचलले. पण त्यानंतर त्याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला.

पाहू या हा व्हिडिओ ..

क्लिप लावा


या तरुणासोबत हा जो काही प्रकार घडला होता, ते पाहून असं तरी दिसतंय की आता रस्त्यावर पैसे उचलण्याची आणि लोभ करण्याची चुक ही व्यक्ती कधीही करणार नाही.

हे हि पहा …

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोकांनी देखील त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओला लाईक्स आणि व्ह्यूज देखील मिळाले आहेत.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here