होळतर्फे हवेलीत दोन घरे फोडली

0
255
Two houses ransacked in Nandurbar

नंदुरबार : शहरातील होळतर्फे हवेली येथील कांतालक्ष्मी हॉस्पिटल शेजारी असलेली दोन घरे फोडून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेली.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शहरातील होळतर्फे हवेली येथील कांतालक्ष्मी हॉस्पिटल शेजारी श्याम काळू सुर्यवंशी यांचे घर आहे. सूर्यवंशी व त्यांच्या शेजारी असे दोन्ही घराचे चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आता प्रवेश केला.

SPONSORED CONTENT
dcdad9cb eb8a 49c2 8080 f97e3b6d70d8

घरात असलेल्या कपाटातील लॉकरमधून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले.

याबाबत श्याम सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here