मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता मध्य प्रदेशमधूनही काँग्रेसला धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री ( Kamalnath ) कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ( Kamalnath Possibly To Join BJP )
कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा:

- कमलनाथ यांचा मुलगा आणि खासदार नकुलनाथ यांनी ट्विटरवरून काँग्रेसचे नाव हटवले आहे.
- आज कमलनाथ आणि नकुलनाथ हे दोन्ही नेते दिल्लीला जात आहेत.
- मध्यप्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी या दोघांचे भाजपमध्ये स्वागत करणार असल्याचे म्हटले आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
काँग्रेसचे खंडन:
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा- काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
- दिग्विजय सिंह म्हणाले, “मी काल रात्री कमलनाथ यांच्याशी बोललो. ते छिंदवाडामध्ये आहेत आणि ते भाजपमध्ये जाणार नाहीत.
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?
- Sonam Wangchuk Fast Ended: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांचे उपोषण मागे; सरकारने मागण्या केल्या मान्य..!
10 आमदारांसह कमलनाथ भाजपमध्ये?

- कमलनाथ यांच्यासोबत त्यांचे 10 समर्थक आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
- लोकसभा निवडणुका जवळ येत असताना हा काँग्रेससाठी मोठा धक्का असेल.
कमलनाथ यांना मोठी जबाबदारी?
- कमलनाथ हे भाजपमध्ये गेल्यास त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
- त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिले जाऊ शकते.
- अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.