Shirpur News – शिरपूर शहर पो.स्टे. डी.बी. पथकाची कामगीरी.दोन वर्षापासुन मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपीतांना शिताफीने केले जेरबंद.
शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना गुप्त बातमी मिळाली होती की, शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ४२८/२०२२ भा. द. कलम ३७९, ३४ प्रमाणे दाखल मोटार सायकल चोरीच्या गुनद्यातील सुमारे ०२ वर्षापासुन फरार असलेले आरोपी.( Shirpur News )
१) नाविद शेख ऐजाज वय २४ रा. मनियार मोहल्ला, अडावद ता. चोपडा जि. जळगाव.
२) दिपक ऊर्फ दिनेश संजय शेटे वय २४ रा.कृषी मार्केट समोर, अडावद ता. चोपडा जि. जळगाव. हे अडावद ता. चोपड़ा जि. जळगाव येथे गावात आलेले असल्याबबावत मिळालेल्या बातमीवरून शिरपूर शहर पो.स्टे. चे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना दि.२१/०२/२०२४ रोजी अडावद ता. चोपडा जि. जळगाव गावात पाठवून सदर आरोपीतांचा शोध घेत त्यांना शिताफीने ताब्यात घेवून जेरबंद करून उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करासदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर सचिन हिरे. यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, डी. बी. पथकाचे पोहेकॉ/ललीत पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकॉ/ आरीफ तडवी, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मनोज महाजन, गोविंद कोळी, भटु साळुंके, सचिन वाघ होमगार्ड चेतन भावसार, शरद पारधी, राम भिल व गोपाल अहिरे अशांनी मिळून केली आहे.
एम डी टीव्ही न्युज साठी राज जाधव शिरपूर तालुका प्रतिनिधी.
- Niharika Koli Death Case: धुळ्यात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे रस्ता रोको; CBI चौकशीची मागणी..!
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?

